डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दुर्गापूजानिमित्त देशवासियांना शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुर्गापूजेच्या निमित्तानं देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. दुर्गादेवी शक्तीचं प्रतीक आहे, वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय म्हणून दुर्गापूजा साजरी केली जाते, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी  समाजमाध्यमावरल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.

 

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विजयादशमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि संपन्नता घेऊन येवो अशा शब्दांत राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा