डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. आज रात्री उशिरा त्या पोर्तुगालला पोहोचतील. आपल्या पोर्तुगाल दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू पोर्तुलागच्या राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करतील. त्या पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मॉन्टेनेग्रो आणि त्यांच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष जोस पेड्रो अगुइर-ब्रँको यांचीही भेट घेणार आहेत.

पोर्तुगालचा दौरा आटोपून स्लोव्हाकियाला पोहोचल्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, स्लोव्हाकीयाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा