समाजसेवक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणेसाठी केलेल्या कामामुळे समाजात सकारात्मक बदल झाला, असं राष्ट्रपती समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे म्हणाल्या.
Site Admin | February 23, 2025 1:26 PM | President Draupadi Murmu
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजसेवक स्वामी दयानंद सरस्वती यांना आदरांजली वाहिली
