प्रयागराज विमानतळाचं नवीन टर्मिनल १५ जानेवारीपर्यंत सुरु होईल असं, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. प्रयागराज विमानतळाची पाहणी केल्यानंंतर मोहोळ यांनी आज अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. महाकुंभाला येणाऱ्या भाविकांना विमानतळावर कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
Site Admin | January 8, 2025 8:40 PM | Prayagraj Airport
प्रयागराज विमानतळाचं नवीन टर्मिनल १५ जानेवारीपर्यंत सुरु होणार
