डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रसिद्ध बंगाली गायक प्रतुल मुखोपाध्याय यांचं निधन

प्रसिद्ध बंगाली गायक प्रतुल मुखोपाध्याय यांचं आज कोलकाता इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी गीतं कोणत्याही वाद्यांशिवाय गाण्यात त्यांचा हातखंडा होता.

 

अमी बांग्ला गण गाई आणि डिंगा भाषाओ सागोर ही त्यांनी लिहिलेली आणि स्वरबद्ध केलेली गाणी  विशेष गाजली. त्यांच्या निधनानं संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा