हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपने सर्वोच्च न्यायालयाचा क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्षांना अनुसूचित जातींमध्ये विभागून त्यांचे एक होणे थांबवायचे आहे. निवडणूकीच्या काळात लोकांमध्ये फूट पाडून भाजप आणि काँग्रेसला राजकीय लाभ घ्यायचा आहे. असंही ते म्हणाले.
Site Admin | October 19, 2024 2:48 PM | Haryana | Maharashtra | Prakash Ambedkar
‘हरियाणा, महाराष्ट्रात भाजपने क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केला’
