अश्लिल व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी लातूरमधून प्रज्वल तेली नावाच्या एका व्यक्तीला काल ताब्यात घेतलं आहे. गुजरातमधल्या एका रुग्णालयातले महिलांची तपासणी करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यातले काही व्हिडिओ हे प्रज्वल यानं समाजमाध्यमांवर अपलोड केल्याचा आरोप आहे. प्रज्वलसह इतर राज्यांतून आणखी दोघांना अटक केली असल्याची माहितीही पोलीसांनी दिली.
Site Admin | February 22, 2025 3:25 PM | GUJRAT | Latur
अश्लिल व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी लातूरमधून एकाला अटक
