मुंबईतल्या वडाळा इथं पोषण पंधरवडा कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलं. आरंभिक बाल संगोपन आणि बालशिक्षण दिवसाच्या अनुषंगानं ०३ ते ०६ वर्षाचं मुल असणाऱ्यांना अंगणवाडी सेविकांनी पोषणाचं महत्त्व समजावून सांगितलं. अंगणवाडी सेविकांनी पोषण अभियानमुळं अंगणवाडीत झालेला बदल आणि पालकांचा बदलता दृष्टिकोनाविषयी उपस्थितांशी संवाद साधला.
Site Admin | April 10, 2025 6:49 PM | Poshan Pakhwada 2025
मुंबईत वडाळा इथं पोषण पंधरवडा कार्यक्रमांचं आयोजन
