पोषणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय पोषण पंधरवडा साजरा करत असून हा उपक्रम मिशन पोषण २.०चा एक भाग आहे. नवजात अर्भकांच्या पहिल्या हजार दिवसांवर लक्ष केंद्रित करणं, गर्भधारणेपासून ते दोन वर्षांपर्यंतच्या पोषणाचं महत्त्व अधोरेखित करणं तसंच बालवयातलं पोषण यावर या उपक्रमाचा भर आहे.
Site Admin | April 9, 2025 8:08 PM | Mission Poshan 2.0 | Poshan Pakhwada 2025
पोषणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी ‘मिशन पोषण २.०’
