सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामु सुझुकी यांच्या निधनाबद्दल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ओसामु सुझुकी जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगातले एक महान व्यक्तिमत्व होते, मारुती कंपनीबरोबरच्या सहकार्याने त्यांनी भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत क्रांती घडवून आणली. असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
Site Admin | December 27, 2024 7:43 PM | Osamu Suzuki
ओसामु सुझुकी यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त
