प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे.हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग आहे. मन की बात हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून तसंच आकाशवाणीच्या युट्यूब वर आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरूनही प्रसारित होणार आहे. हिंदी प्रसारणानंतर लगेचच मराठी अनुवाद प्रसारित केला जाईल.
Site Admin | November 22, 2024 7:36 PM | MKBonAkashvani | PM Narendra Modi | PMonAIR
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २४ नोव्हेंबरला आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
