प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली. भारताच्या विकासकार्यात प्रणब मुखर्जी याचं भरीव योगदान राहिलं आहे. प्रशासन आणि भारतीय संस्कृतीची खोल समज यामुळे सर्वच बाबतीत ते सर्वसहमती निर्माण करू शकत, अशा शब्दात त्यांनी माजी राष्ट्रपतींचं वर्णन केलं आहे.
Site Admin | December 11, 2024 1:50 PM