नायजेरियामधून रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायाशी अबुजा इथं संवाद साधला. विकसित भारताचं उद्दिष्ट समोर ठेवून भारतानं प्रगतीच्या मार्गावर वाटचाल सुरु केली आहे असं ते म्हणाले. आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात भारताने केलेल्या कामगिरीचा उल्लेख करुन ते म्हणाले की जगाच्या दृष्टीने ही भारत आशेचा नवा किरण बनला आहे.
Site Admin | November 18, 2024 1:29 PM | PM Narendra Modi | Viksit Bharat
विकसित भारताचं उद्दिष्ट ठेवून भारताची प्रगतीच्या मार्गावर वाटचाल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
