फ्रान्स आणि अमेरिकेचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रात्री मायदेशी पोहोचले. त्यांच्या या दौऱ्याबद्दल अमेरिकेच्या गुप्तचर खात्याच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी आभार व्यक्त केले आहे. दोन्ही देशातले संबंध आणखी दृढ करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचं स्वागत करणं हे सन्मानाचं असल्याचं त्या म्हणाल्या.
Site Admin | February 15, 2025 1:30 PM | pm . india
फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यानंतर प्रधानमंत्र्यांचं मायदेशी आगमन
