आपल्या सूर्यमालेतले शनि, शुक्र, नेपच्युन, युरेनस, गुरू आणि मंगळ हे कळवलं आहे. वास्तविक हे ग्रह पाहण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागतो.
मात्र, सध्या सूर्यास्तानंतर पश्चिमेकडून पूर्वेकडे हे ग्रह आकाशात दिसत आहेत. दुर्बिणीने पाहिल्यास या ग्रहांचे रंग आणि त्यांची रचनाही पाहता येईल, असं खगोलशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.