पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताची कुस्तीपटू रीतिका हूडा हिला ७६ किलो वजनी गटात हार पत्करावी लागली. किर्गिस्तानची अव्वल मानांकित कुस्तीपटू मेडेट कायझी ऎपेरी हिनं रीतिकाचा पराभव केला. गोल्फमध्येही अदिती अशोक आणि दीक्षा सागर यांना अनुक्रमे ३३ व्या आणि ५१ व्या स्थानावर समाधान मानावं लागल्याने ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं.
Site Admin | August 10, 2024 8:42 PM | Paris Olympics | Reetika Hooda
महिलांच्या फ्री स्टाईल ७६ किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत कुस्तीपटू रितिका हुड्डाचा पराभव
