डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानकडून पापुआ न्यू गिनीचा सात गडी राखून पराभव

टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सकाळी त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं पापुआ न्यू गिनीचा सात गडी राखून पराभव केला. पापुआ न्यू गिनीनं दिलेलं ९७ धावाचं आव्हानं अफगाणिस्ताननं तीन गडी गमावून पूर्ण केलं.
काल झालेल्या सामन्यात इंग्लडनं ओमानला ८ गडी राखून हरवलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ओमान संघाला इंग्लडनं केवळ ४७ धावांमध्येच गुंडाळलं. विजयासाठीचं ४८ धावांच माफक आव्हान इंग्लडनं केवळ ३ षटकात दोन गडयांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा