पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे असं प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण आणि वतावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नाशिक मध्ये केलं. राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत नाशिकच्या युथ फेस्टिवल मैदानावर जागतिक कृषि महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवात सकाळच्या सत्रात पर्यावरण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी त्यांनी शेतीत विविध उपक्रम राबवणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार केला.
Site Admin | February 9, 2025 7:13 PM | Minister Pankaja Munde
पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता-पंकजा मुंडे
