लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी खोटा प्रचार करत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून महाविकास आघाडीनं महायुतीचं मोठं नुकसान केलं असल्याचा आरोप भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं केला. महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
Site Admin | November 8, 2024 7:14 PM | Pankaja Munde
महाविकास आघाडीनं महायुतीचं मोठं नुकसान केलं – पंकजा मुंडे
