भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यात पंचायत राज संस्था निर्णायक भूमिका बजावू शकतात, असं केंद्रीय पंचायत राज्यमंत्री राजीव रंजन सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज बिहारमधे पटणा इथं पंचायत राज संस्थांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत विविध राज्यांमधले ६०० पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
Site Admin | September 10, 2024 8:14 PM