विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातल्या मतदारांमध्ये जनजागृती करुन त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी, त्यांच्यातील राष्ट्रीय कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी SVEEP मोहिम पालघर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. “No Voter to be left behind” “Nothing Like Voting, I Vote For Sure” या संकल्पनेवर आधारीत पालघर जिल्हाधिकारी कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे प्रादेशिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने SVEEP उपक्रमाअंतर्गत चित्ररथ संपूर्ण जिल्ह्यात फिरुन जनजागृती करणार आहे.
Site Admin | November 10, 2024 3:26 PM | Palghar