डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 24, 2024 6:50 PM

printer

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना २४ तासांसाठी ‘रेड अलर्ट’

हवामान खात्यानं येत्या २४ तासांकरता पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट तर मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा इथली खुनी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळं मांडवी आणि पाटणबोरी या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा