दुबईत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानबरोबरचा सामना भारताचा ४३ धावांनी गमावला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या शाहजाब खान आणि उस्मान खान यांच्या जोडीनं ५० षटकात ७ गडी बाद करत २८१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताचा डाव ४८ षटकात २३७ धावाच करु शकला. भारताच्या निखिल कुमारनं सर्वाधिक ६७ धावा केल्या.
Site Admin | November 30, 2024 8:21 PM