पाकिस्तानमधील वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतात काल झालेल्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १२ जण ठार आणि ३० जण जखमी झाले. मृतांमध्ये चार बालकांचा समावेश आहे. बन्नू कॅन्टोनमेंट परिसरात स्फोटकांनी भरलेली दोन वाहन कॅन्टोनमेंटच्या सीमा भिंतीवर धडकवण्यात येऊन हा हल्ला घडवण्यात आला. जैश – अल – फुरसान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
Site Admin | March 5, 2025 9:54 AM | Pakistan
पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात १२ ठार, ३० हून अधिक जखमी
