डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 14, 2025 10:27 AM | Pakistan

printer

पाकिस्तान जगातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक – ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्था

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात पाकिस्तान जगातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक असल्याचं सांगितलं आहे. न्यायव्यवस्था आणि समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ही समस्या पसरली असल्याचं देखील अहवालात म्हणलं आहे.

 

महागाई वाढत असल्यामुळे लोकांना आरोग्यासह अनेक मूलभूत सेवांसाठी संघर्ष करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय संस्था आणि मित्र देशांकडून घेतलेल्या कर्जावर देशाची अर्थव्यवस्था टिकून असल्याचं यात सांगितलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा