डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्र सरकारनं पाकिस्तानविरोधात जाहीर केलेल्या उपाययोजनांना काँग्रेसचा पाठिंबा

पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानविरोधात जाहीर केलेल्या उपाययोजनांना काँग्रेसचा पाठिंबा आहे, याचा पुनरुच्चार विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल केला.

 

जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या गांधी यांनी काल प्रथम श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. दहशतवादाचा कणा मोडून टाकण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन गांधी यांनी दिलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा