पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती इतर राष्ट्रांना समजावी, या दृष्टीनं भारतानं एक व्यापक राजनैतिक मोहीम हाती घेतली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दोन दिवसांपूर्वी काही देशांच्या राजदूतांना बोलावून या हल्ल्याची माहिती दिली होती. काल अमेरिका, इस्राएल आणि स्पेनच्या राजदूतांना बोलावून ही माहिती देण्यात आली.
Site Admin | April 26, 2025 10:22 AM | Pahalgam Terror Attack
पहलगाम ल्ल्याची माहिती इतर राष्ट्रांना समजावी, या दृष्टीनं भारताकडून एक व्यापक राजनैतिक मोहीम
