“साखर परिषद आणि राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार २०२२-२३” या समारंभाचं आयोजन उद्या नवी दिल्लीत करण्यात आलं असून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघटनेद्वारे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सहकाराच्या आठ क्षेत्रांमधले राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार देखील यावेळी देण्यात येणार आहेत.
Site Admin | August 9, 2024 7:34 PM
“साखर परिषद आणि राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार २०२२-२३” या समारंभाचं आयोजन
