सांगलीत आजपासून ‘कृष्णामाई महोत्सवाचं’ आयोजन करण्यात आलं आहे. सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ध्वजारोहण, शोभायात्रा, कृष्णामाई आरती, प्रवचन, भजन, कीर्तन, पथनाट्य, दीपोत्सव, चला जाणूया नदीला, जलपूजन, असे विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त आयर्विन पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून कृष्णा नदी परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.
Site Admin | February 7, 2025 10:45 AM | कृष्णामाई महोत्सव | सांगली
सांगलीत आजपासून ‘कृष्णामाई महोत्सवाचं’ आयोजन
