डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रसार भारती आणि आयआयटी दिल्लीच्या वतीनं ‘DD-Robocon’ India 2024 चं आयोजन

प्रसार भारती आणि आयआयटी दिल्ली यांच्यावतीनं आजपासून दिल्लीतल्या त्यागराज स्टेडियमवर ‘DD-Robocon’ India २०२४ चं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय स्पर्धेत देशातली ४५ हून अधिक महाविद्यालयं, विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थांमधले साडेसातशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत.डीडी-रोबोकॉनमधील विजेता संघ व्हिएतनाममधील क्वांगनिन्ह इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन रोबोकॉन २०२४ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा