आधारभूत किंमतीने धानखरेदी योजनेसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंंदणी करण्यास दिलेली अंतिम मुदत सरकारने वाढवली आहे. जिल्ह्यातल्या सर्व मंजूर धान खरेदी केंद्रांनी आता १५ ऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन शेतकरी नोंदणी पूर्ण करावी असं आवाहन भंडारा जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
आधारभूत किंमत धानखरेदीसाठी ऑनलाईन नोंंदणी मुदतवाढ