हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आज पंचतत्वात विलिन झाले. सिरसा जिल्ह्यातल्या तेजा खेडा इथं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, त्यांच्या पत्नी सुदेश धनखड, मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी, केंद्रीय मंत्री मनोहरलाल यांनी चौटाला यांना अंतिम निरोप दिला. खासदार कुमारी सेलजा आणि रणदीप सुरजेवाला हेही यावेळी उपस्थित होते.
Site Admin | December 21, 2024 8:12 PM | om prakash chautala