डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आज राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस

 

आज राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस आहे. कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचारांबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने, ७ नोव्हेंबर २०१४ पासून हा दिवस साजरा केला जातो.

 

आजच्या दिवशी नागरिकांना सरकारी रुग्णालयांमध्ये कर्करोगाचं मोफत स्क्रीनिंग करून घेण्यासाठी, तसंच केंद्रसरकारच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.

 

पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांची आज जयंती देखील आहे. त्यांच्या रेडियम आणि पोलोनियमच्या संशोधनानं कर्करोगाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा