पद्म पुरस्कार २०२५ साठीची नामांकनं येत्या १५ सप्टेंबर पर्यंत स्वीकारली जाणार आहेत. इच्छुक www.awards.gov.in या संकेत स्थळावर भेट देऊ शकतात. पद्म पुरस्कार हा देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे.
Site Admin | August 16, 2024 3:31 PM | Padma Awards-2025
पद्म पुरस्कार २०२५ साठीची नामांकनं १५ सप्टेंबरपर्यंत स्वीकारली जाणार
