भारतीय छात्र सेना-NCC चे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी नवी दिल्लीत कल्पना आणि आणि नवोन्मेष स्पर्धेचं आज उद्घाटन केलं. हा मंच युवा वर्गाला त्यांचे विचार आणि नवीन कल्पना मांडण्याची संधी देत असल्याचं सिंह यांनी सांगितलं. एनसीसीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध शिबिरांमधून तज्ज्ञांकडून छात्रांना मार्गदर्शन केलं आहे.
Site Admin | January 10, 2025 1:37 PM
NCCचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्या हस्ते कल्पना आणि आणि नवोन्मेष स्पर्धेचं उद्घाटन
