नवी मुंबई महानगरपालिकेनं २०२४-२५ या वर्षासाठी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणानंतर ५२७ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित केल्या आहेत. या इमारतींचा वापर तात्काळ थांबवण्यात यावा असं आवाहन पालिकेनं केलं आहे. तसंच ३० वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या इमारतींचं संरचना परिक्षण महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून करून घेणं अनिवार्य केलं आहे.
Site Admin | December 2, 2024 6:55 PM | #Navi Mumbai Municipal Corporation