डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 16, 2025 3:38 PM | Navi Mumbai

printer

नवी मुंबईत ३८ लाखांच्या अमली पदार्थाच्या मुद्देमालासह एकाला अटक

नशामुक्त अभियानांतर्गत नवी मुंबईतल्या गुन्हे शाखेनं आज केलेल्या कारवाईत दिघा इथल्या एका व्यक्तीकडून ३८ लाख ७९ हजार १३५  रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणात  गांजा, मेफेड्रोनसारखे अंमली पदार्थ, तसंच गावठी दारू, देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी याएका व्यक्तीला अटक करून त्याच्यावर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला येत्या १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली. या प्रकरणातल्या अन्य आरोपींचा  शोध सुरु  आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा