राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना मदत केली जाते. या शिष्यवृत्तीची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गंत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना वर्षाला १२ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यामुळे त्यांना १२ वी पर्यंतचं शिक्षण घेता येते. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ३० जून पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
Site Admin | October 18, 2024 6:44 PM | National scholarship