राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समिती सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.
सोलापूरात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं. या वेळी पुरवठा विभागाच्या वतीनं सोलापूर शहरात ग्राहक जनजागृती रॅली काढण्यात आली.