नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक वसंत अबाजी डहाके यांची निवड झाली आहे. प्रतिष्ठानची वार्षिक सभा आज नाशिकमध्ये झाली, त्यात डहाके यांची निवड करण्यात आली. प्रतिष्ठानचे नवीन विश्वस्त म्हणून ज्येष्ठ समिक्षक दिलीप धोंडगे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, लेखिका संध्या नरे- पवार यांची निवड झाली आहे.
Site Admin | July 7, 2024 6:59 PM | Nashik | Vasant Dahake
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक वसंत डहाके
