नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यात आमला वनक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मधूनच वणवे पेटल्यामुळे आग भडकत आहे. या आगीत
आत्तापर्यंत दहा ते बारा हेक्टर जंगल नष्ट झाल्याचं वनविभागानं सांगितलं. वनसंपत्तीचं नुकसान झालं असलं तरी अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही.
Site Admin | March 21, 2025 7:18 PM | Fire | Nandurbar
नंदुरबार जिल्ह्यात आमला वनक्षेत्रात लागलेल्या आगीत १० ते १२ हेक्टर जंगल नष्ट
