नांदेडमध्ये आज स्वराज्य पक्षातर्फे शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात आला. सोयाबीनला प्रति क्विंटल ८ हजार ५०० रुपये दर मिळावा, कापसाला ११ हजार प्रति क्विंटल, ऊसाला प्रति टन ३ हजार ५०० रुपये दर मिळावा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
Site Admin | October 14, 2024 6:59 PM | Nanded
नांदेडमध्ये स्वराज्य पक्षातर्फे शेतकरी आसूड मोर्चा
