डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 6, 2025 4:06 PM

printer

नांदेडमधे माळेगाव यात्रेत शासकीय कार्यक्रमांची सांगता

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत शासकीय कार्यक्रमांची सांगता झाली आहे. कुस्त्यांच्या दंगलीचं उद्घाटन काल नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं. इतर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. नांदेड सह लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली याजिल्ह्यातून तसंच कर्नाटक, तेलंगणा, आणि आंध्र प्रदेशातून या स्पर्धेसाठी कुस्तीगीर आले आहेत.

 

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशु, अश्व, श्‍वान, शेळी, कुक्‍कुट प्रदर्शन आणि दुग्‍ध स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या पशुपालकांना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या हस्‍ते बक्षीसाचा धनादेश आणि प्रमाणपत्र देवून गौरवण्‍यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा