आदिवासी विकास विभागानं नागपूर इथं आयोजित केलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राज्यातल्या नागपूर, नाशिक, ठाणे आणि अमरावती या चार विभागांतल्या शासकीय तसंच अनुदानित आश्रमशाळांमधले १ हजार ९१७ आदिवासी खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत.
Site Admin | January 3, 2025 6:57 PM | Minister Nitin Gadkari | Nagpur