डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 17, 2024 7:42 PM | Nagpur Metro

printer

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेकडून अर्थसहाय्य

नागपूरमधल्ये मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १ हजार ५४७ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. विधानभवनातल्या मंत्रिमंडळ सभागृहात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आशियाई विकास बँक आणि यूरोपीयन इन्वेस्टमेंट बँक यांच्याकडून एकूण ३ हजार ५८६ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा