नागपूर शहरातल्या लक्षवेध मैदानावर २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान अखिल भारतीय मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी तयार करण्यात येणाऱ्या मैदानाचं भूमिपूजन माजी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते आज झालं. नागपूर महानगरपालिकेनं ही स्पर्धा आयोजित केली आहे.