डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 12, 2025 8:49 PM

printer

नागपूर जिल्ह्यात उमरेडमध्ये कारखान्यात झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात उमरेडमध्ये एका कारखान्यात झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना कंपनी ५५ लाख रुपये देणार असून राज्य सरकार ५ लाख रुपये देईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेअर बावनकुळे यांनी केली. जखमीच्या नातेवाईकांना कंपनी रोजगार देणार आहे. जखमींना कंपनी ३० लाख रुपये देणार असून जखमींवर राज्य सरकार उपचार करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. यापुढे अशा घटना घडू नये यासाठी सर्व कंपन्यांचे फायर ऑडिट होईल अशी माहिती उमरेडचे आमदार संजय मेश्राम यांनी यावेळी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा