डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राफेल नदालची स्वीडीश खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

राफेल नदालने स्वीडीश खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. क्रोएशियाच्या ड्युए आजुकोविकचा त्यानं ४-६, ६-३, आणि ६-४ असा तीन सेट्स मधे पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात तियागो ऑगस्टीन तिरांते आणि नुनो बोर्जेस यांच्यात लढत होत असून, त्यातल्या विजेत्याचा सामना अंतिम फेरीत नदालबरोबर होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा