डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

Myanmar Earthquake : मृतांचा आकडा ३ हजारांवर

म्यानमारमधे झालेल्या भूकंपातला मृतांचा आकडा ३ हजारांवर पोहोचला आहे. तर २००हून अधिक जण अजूनही बेपत्ता आहेत. भूकंपाच्या केंद्राजवळ मंडाले इथं संयुक्त राष्ट्रांचे मदत प्रमुख टॉम फ्लेचर यांनी मानवतावादी आणि सामुदायिक संस्थांच्या मदत कार्यांचे कौतुक केलं. भारत आणि इतर देशांमधली पथकं त्या ठिकाणी मदत करत आहेत. भारताने शनिवारी ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत म्यानमारला अतिरिक्त ४४२ टन अन्नाची मदत पोहोचवली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा