मुंबईची जिया राय, इंग्लिश खाडी सर्वात कमी वेळात पार करणारी जगातली सर्वात कमी वयाची दिव्यांग जलतरणपटू ठरली आहे. 16 वर्षांच्या जियानं 34 किलोमीटरचं हे अंतर 17 तास, 25 मिनिटांमध्ये पार केलं.
Site Admin | July 30, 2024 10:12 AM | Jiya Rai
मुंबईची जिया राय ठरली इंग्लिश खाडी सर्वात कमी वेळात पार करणारी जलतरणपटू
